Marathi Kavita

मराठी लेख

कळत पण वळत नाही ?

आपल्यला माहित असतं आपण कुठल्या कुठल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे , भाज्या फळे खाल्ली पाहिजेत , मीठ साखर कमी केली पाहीजे , चहा कॉफी पाहिजे … सिगारेट सोडायचिय… किंवा मला तबला शिकायचंय लहान पणी राहून गेलाय … आपल्याला कविता लिहायला आवड तात पण कधी लिहायला बसण जमतच नाही. पण एखादी गोष्ट माहित असणे आणि खरोखरच करणे यामध्ये फरक आहे वाचा

धन्यवाद देण्याची आनंददायक प्रथा

काहीतरी प्रोब्लेम मधे असताना नेहमीच आपल्या देवाला आठवून "सोडव रे बाबा " नकळत बरेच जण म्हणतात . पण जेव्हा प्रोब्लेम नसतात तेव्हा मधेच कधीतरी डोळे मिटून , गुडघे टेकून देवाला "आजचा दिवस चांगला गेला रे बाबा , थंक यु " असे म्हंटले आहे , रस्त्यावरून जाताना , ट्रेन मधून उतरताना तुम्हाला वाट करून देणाऱ्या माणसांना तुम्हीकधी धन्यवाद म्हंटले आहे . वाचा

२१ उत्कृष्ट सुचना - आयुष्य जगण्याच्या

१] उगाचच भट क ण्या साठी प्रत्येक दिवसाचा थोडा वेळ राखून ठेवा २] जेव्हा कधीही सं भ्रमात असाल तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या ३] जेव्हा तुम्हाला वाटत तुम्हाला एखादी वस्तू विकत घ्यायची आहे . त्या वस्तूचे नाव पुढच्या महिन्याच्या आजच्या तारखेला लिहून ठेवा . जेव्हा ती पुढच्या महिन्याची ठराविक तारीख उजाडेल तेव्हा जर ती वस्तू खरोखरच हवी असेल तर नक्की घ्या वाचा