आम्ही आमच्या छोट्या दोस्तांसाठी बॅनर बनविण्याची कामे घेतो ...
अगदी नामकरण विधी पासून ते वाढदिवसापर्यंत

आम्ही देत असलेल्या काही खास गोष्टी

१] छोटा भीम , बार्बी, मिकी माउस अशा अनेक थीम
२] तुमच्या बळाचा छानसा फोटो हि यामध्ये टाकू शकता
३] ५x३ पासून १२ x ५ पर्यंत च्या साईझ मध्ये उपलब्ध
४[ हौल वाल्यांच्या थातुरमातुर थर्माकोल च्या डीजाईन पेक्षा काहीतरी वे गळ
५] हे बॅनर जतन करून किमान ५ वर्षे पुढच्या प्रत्येक वाढदिवसाला लावू शकता

जर आपल्यालाही असे काही बनवून हवे असेल तर संपर्क करा [davbindustar@gmail.com]